मराठी सुविचार

कमी शब्दात असणारे अनेक मराठी सुविचार

मराठी सुविचार कित्येक प्रकारचे असतात. ज्यात प्रेम, मैत्री, राग आणि बरेच सकारात्मक किंवा प्रोत्साहक भाव दडलेले असतात.

आपण जे सकारात्मक विचार अनुभवतो ते सगळ्यांना शब्दात मांडता येतात पण मोजक्याच शब्दात मांडणं हे फार कमी जण करतात.

अशाच मोजक्या शब्दांनी पण आयुष्यातल्या अनेक सकारात्मक विचारांनी दडलेले हे मराठी सुविचार आहेत. हे वाचून आपला वेळ नक्कीच छान जाईल…


मराठी सुविचार

क्षण विलीन होण्यासाठीच असतात, काही चांगले तर काही वाईट वेळेत हरवतात

मराठी सुविचार

मैत्रीच्या क्षणांत कित्येक आठवणी दडतात, प्रत्येक आठवण एक वेगळी जागा ठेवते मनात

मराठी सुविचार

खरेपणाला तोड नाही. जे त्यावेळी सोबत टिकले ते कायम आयुष्यभर राहतात

मराठी सुविचार

मैत्रीत आयुष्य नसलं तरी चालेल, आयुष्यात मैत्री हवीच

मराठी सुविचार

पाठमोऱ्या बोलण्याला औषध नाही. दुर्लक्ष करणं इतकंच आपल्या हातात असतं

Related Posts

2 thoughts on “मराठी सुविचार

Comments are closed.