मान्यता मनाची,
आळशी पणाच्या कहरतेची
कधी उदासीनता तर कधी
कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी…
उदास का तू
मी मजसाठी तयार
तूर्तास भान हरपले,
आता विषयाची होणारी टाळाटाळ…
समजतच नाही काही गोष्टी,
कशाप्रकारे फिरत चालल्या आहेत,
काही कळण्यापलीकडे तर
काही समजण्यापलीकडे चालल्या आहेत…
साद ऐकत स्वगताची
माझी सवारी निघाली
भूतकाळाची नाही तर
प्रत्यक्षातल्या क्षणांची सोबती…
सोबतीला वाटचाल
आपल्याला वागण्याला आधार
हीच अपेक्षा अन
हाच आताचा विचार…
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…