चारोळ्या - आयुष्य मराठी मराठी चारोळ्या चारोळ्या – आयुष्य June 1, 2021September 23, 2022 ugtworld@UgtWorldशब्दातून कसे मांडावेभावनेतून कसे ओतावे,ही मनाची अवस्था नाही आहेगप्प न राहता हसत राहावे….@UgtWorldही वाट जुनीच आहे म्हणात्यातली गर्दी नवीन वाटू लागली आहे,कोणी ओळखू ना ओळखू मलाही झाडे फुले आणि हवा नक्कीच ओळखत आहे…0Like1Love0Haha0Shocked0Sad0AngryPages: 1 2 3 4 5 6 7 8 9Related Posts मराठी मराठी लघुलेख मराठी लेख थोडेसे पैसे आणि असहाय्य भूक! June 2, 2023June 2, 2023 ugtworld Blogs Google Explore Social Awareness मराठी मराठी लेख सावित्रीबाई फुले यांची सामाजिक व शैक्षणिक कार्ये January 3, 2023January 8, 2024 ugtworld