सहवास नात्यातल्या गोडव्याला जपायला असतोच मनातील भाव व्यक्त करताना थोडासा वेळ लागतोच त्यासाठी पुरेसा सहवास हवा असतो. तो सहवास खूप अशा गोष्टींसाठी जागा करून देतो.
प्रेमरंगी संध्याकाळ दोघांसाठी सुद्धा सजलेली… एक संध्याकाळ अशीच फिरतीवरची, मंद वाऱ्याची झुळूक घेत गाणी गुणगुणत चाललेली. तिची जणू इच्छाच पूर्ण झाली असावी अशी ती वागत