चारोळ्या - प्रेम

तू म्हण मी तयार नाही

मी म्हणेन असं कधी होत नाही,

तू म्हण माझा मूड नाही

मी म्हणेन मी आहे ना! मग टेंशन नाही…

चारोळ्या - प्रेम

ही दिसती सुंदरता
हे निरागस मन,

कळून न देणं आणि कळणं

ह्यातच अडकलंय मन…

चारोळ्या - प्रेम

तारे सितारे खूप असतात

तुझ्या हसण्यापुढे ते काहीच नसतात,

तुझी पाहणी करतील ना जेव्हा ते

स्वतः बोलतील आमच्यापेक्षा छान ही दिसते….

Related Posts