UgtWorld

का माहित का ?
पुन्हा पुन्हा बोलतो,
सतत टाळाटाळ असते 
तरीही स्वतःहून बोलत असतो… 

UgtWorld

भेटून एक वेळ ठरवू आपण
नेमकं काय हवंय मनाला,
बघू पुन्हा होतंय का पाहिल्यासारखं काही 
नाहीतर नव्याने सुरुवात करूया… 

UgtWorld

नव्या गप्पांची
नवी तराणी आहेत,
प्रेमात हल्ली तीच 
जुनी गाणी आहेत… 

UgtWorld

अवघडून गेलेलं मन अन्
विस्कटलेल्या भावना त्यातल्या,
हृदय बिचारं निरागस हे
त्यालाही ह्या भावना गाठल्या… 

UgtWorld

संगत नको सोबत नको आता
का इतका दबाव मनावर माझ्या,
नुसती नजरकैद सगळीकडून
जणू घरचा मी कैदी, हा तुरुंगवास माझा… 

Related Posts

4 thoughts on “मराठी चारोळ्या

Comments are closed.