UgtWorld

संगत तरी कितपत सोडू
काय असे कल, मनाला जपू
सगळ्यांनी पुरता फायदा घेतला
आता सोबत तरी कोणाला ठेऊ..

UgtWorld

का इतकी परीक्षा पहावी
ज्याचा निकाल जीवघेणा असेल
कितीसा असा प्रयत्न करू मी
किती वेळा जीव वाचवावा लागेल…

UgtWorld

फिरती गाडी आहे आयुष्याची
पकडावी लागेलच अस नाही.
कधी-कधी काही गाड्या
सोडून देण्यात च भलं या आयुष्यात ही..

UgtWorld

राहतं मन, खेळतं हृदय
दोन्ही घातक च मनासाठी
काय? कोण? कधी? दगा करेल कोणावर
काही सांगता येत नाही.
पण प्रश्न असा येतो मानता
का? हे सगळं कशासाठी…

UgtWorld

नको पुन्हा मला ती नाती-गोती
नको मला या साया उठाठेवी
जिये सहन नाही होत अस्तित्व तुझ
का जातोस अश्या ठिकाणी…

Related Posts

4 thoughts on “मराठी चारोळ्या

Comments are closed.