लिखाणातलं रिकामं आभाळ!

लिखाण जे कुठेही सुचू शकतं…

मराठी लघु-लेख

का इतके अडथळे यायला हवेत लिखाणाच्या वाटेत? जरी विचार आणि तत्वज्ञान अगदी स्पष्ट आहे आधीपेक्षा तरीही. कधी कधी वैताग येतो जेव्हा काहीच लिहायला नसतं. लिखाणातलं आभाळ रिकामं असतं आणि त्याला कोणत्याच शब्दांनी भरता येत नाही तेव्हा.

ही गोष्ट मनात फार आधी पासून आहे. पण नेहमी असंच वाटतं कि स्वतःला नाराज केल्यासारखं. माहित नाही अजून कोणत्या सूचना कोणत्या कल्पना मनाला द्यायला हव्यात. कारण कोणत्याच प्रकारातून ते मला लागू होत नाही. जे खुप त्रासदायक होतं मनासाठी. असा प्रकार का सुरु आहे माहित नाही. मला खरंच शब्द मिळत नाहीत भावना व्यक्त करायला.

“नव्हतो मी आधी असा” हे वाक्य मला नेहमीच मनाला लागतं. जी व्यक्ती कधी ही, कुठेही, कशावरही लिहू शकते. बहुतेक त्याची पद्धत, अक्षरजुळणी, वाक्यरचनाच विसरलो आहे. पण अंततः आपण आपल्यासाठी मार्ग काढतो नावडत्या परिस्थितीतून. शब्द आणि लिखाण कोणत्याही वेळेत, कोणत्याही अनुभवात सापडू शकतं.

@UgtWorld

Related Posts

12 thoughts on “मराठी लघु-लेख

  1. Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
    Very well said UGT.

    1. Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.

  2. Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
    Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
    Always Nice Subject Written By You UGT.???

Comments are closed.