कल्पना! जी वास्तवाचा आरसा असू शकते…
वास्तव जे नेहमी त्याच्या कल्पनेशी सलग्न असतं!
जेव्हा वाटतं कल्पना तुमच्या वास्तवा पेक्षा वेगळी भासू लागते तेव्हा तुम्ही त्या वास्तवापासून किंवा त्या सत्यापासून फार दूर नाही आहात जे तुम्हाला मान्य करायचं आहे. जे लिहिलं आहे त्याचा अर्थ थोडं गोंधळून टाकण्यासारखा आहे. कल्पना! कदाचित वास्तवाचा आरसा असू शकते.
हे असं पण दर्शवतं कि वास्तवाबाबतीत आपली विचारशक्ती किती गुंतागुंतीची आहे. या व्यतिरिक्त कल्पनेत राहताना फार सोपं जातं. पण आपण एक गोष्ट विसरतो, कल्पना कधी ना कधी अस्तित्वात येतेच. अर्थात त्याला वेळ आणि संयम दोन्ही लागू पडतं.
एका वेळेला सतत विचार केल्याने ते होतं ही. ते आपण कसं करणार किंवा त्याला आपण कसं मिळवणार. सगळं आपल्या विचारांच्या मानसिकतेवर आहे. जे आपलं मन च ठरवतं. आपल्या मनात आणि आपल्या बुद्धीच्या विचारसरणीवर ते ठरत असतं. वास्तव बदलायचं असेल तर आपल्या कल्पनेला बदलणं फार गरजेचं आहे
Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
Very well said UGT.
Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.
Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
Always Nice Subject Written By You UGT.???
Those are some nice thoughts. Thanks for your time here. have a great time ahead.
Nice though….
Thank you so much… Have a nice time reading more.
???
🙂 🙂
It’s True
yeah! it is…
Last line is too beautiful ???
Thank you very much 🙂 keep loving, keep reading…