ते आपल्याला पोसणार आहेत का?
काही हवं नको ते पाहणार आहेत का?
आयुष्यात एक वेळ अशी येते, “मला काहीच नको” आपण या विचाराकडे देखील येऊन पोहचतो. जे सध्याला तरी योग्य नाही या क्षणाला. जर आपल्याला खरंच काही करायचं असेल तर आपण आपल्या ताकती पलीकडे जाऊन ते करू शकतो. प्रत्येक गोष्ट चांगल्या वाईट वेळेतच होणार, जेणेकरून आपल्याला पुढचं पाऊल कसं टाकावं याचा अंदाज येतो.
ह्या गोष्टी पण सरून जातील, सगळ्याच गोष्टी आपल्याजवळ ठेवून तरी काय अर्थ आहे म्हणा. त्या जागेमधून निघूनच गेलं पाहिजे जी खूप जास्त त्रासदायक आहे अथवा गरजेची नाही. मग ते राहतं घर असू किंवा मैत्री किंवा प्रेम. बाहेर समाजात असंख्य लोक आहेत जे याच समाजाला वैतागलेले आहेत. समाजाच्या असाहाय्य बोलण्याला आणि वागण्याला. का इतका ताण डोक्याला ह्या गोष्टीचा असायला हवा!
ते आपल्याला येऊन पोसणार आहेत का? किंवा लागली सवरलेली मदत करणार आहेत का? अर्थात नाही. या पैकी तरी काहीच नाही करणार ह्याची खात्री आहे. कारण ज्याला त्याला त्याचा मनस्ताप असतोच. मग का दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करून त्यांचा आयुष्यात अजून ताप वाढवून ठेवायचा. आपण यातून बाहेर पडण्यातच शहाणं पण आहे.
Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
Very well said UGT.
Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.
Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
Always Nice Subject Written By You UGT.???
Those are some nice thoughts. Thanks for your time here. have a great time ahead.
Nice though….
Thank you so much… Have a nice time reading more.
???
🙂 🙂
It’s True
yeah! it is…
Last line is too beautiful ???
Thank you very much 🙂 keep loving, keep reading…