जेव्हा वेळ येते सत्य शोधण्याची!
सत्य जे लपलंय बनावटी खरेपणात…
जेव्हा वेळ येते सत्य शोधण्याची! आपण आपले डोळे का बंद करतो. बाब अशी आहे की आपण ते जाणूनबुजून करतो. सत्य आपण जाणतो पण ते मान्य करायला नाकारतो. फक्त कारण असं की ती गोष्ट आपल्या अहंकारावर येते ना!
त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कळलं की हेच सत्य पुढे आयुष्यात मदत करेल काही महत्वाच्या गोष्टी सांभाळण्यासाठी, आहे तो क्षण जगत येणाऱ्या काळात पुढे जाण्यासाठी. पण नाही! आपण ते सत्य आपल्या रोजच्या आयुष्यात लागू करून काय करणार? अखेरीस त्याचा परिणाम आपल्या कामावर, घरात, प्रेमात आणि बाकी गोष्टींमध्ये दिसून येणार.
माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला सांगितलं “कधीही कोणापुढे ही आपल्या बाबतीतलं सगळं सांगायचं नसतं. नेहमी ७० टक्केच मग ते आपलं प्रेम असो किंवा कोणीही. बाकी उरलेलं ३० टक्के स्वतःजवळच असू द्यायचं.” बाकी दुनियेसाठी तुम्ही तितकंच सांगायला हवं जितकं गरजेचं आहे. गरजे पेक्षा जास्त सांगणं नेहमीच आपल्या विरुद्ध वापरलं जाऊ शकतं.
Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
Very well said UGT.
Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.
Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
Always Nice Subject Written By You UGT.???
Those are some nice thoughts. Thanks for your time here. have a great time ahead.
Nice though….
Thank you so much… Have a nice time reading more.
???
🙂 🙂
It’s True
yeah! it is…
Last line is too beautiful ???
Thank you very much 🙂 keep loving, keep reading…