भूतकाळात राख झालेले क्षण!
क्षण जे नात्यात पश्चाताप दर्शवतात…
काही जण त्यांच्या भूतकाळातील क्षणांची काळजी करतात. आयुष्याचा आराखडाच असा असतो की ते जाणून बुजून काही भावना मनात ठेवतं. जेणेकरून आपण परत त्या वाटेला नको जायला. निसर्ग ती गोष्ट तोपर्यंत आपल्या जगण्यात पुन्हा पुन्हा आणते जोवर आपण त्यातून काही शिकत नाही. आपण बहुतांश वेळेला अयशस्वी होतो पण हे ही काही कारणास्तव चांगलंच आहे.
अपयशाची भीती आणि त्याच्या वाढत्या परिणामांच भय कधी कधी जीवघेणं असतं. जितकं तुम्ही दर्शवाल तुम्ही ठीक आहात, तितकंच जास्त तुम्ही आतून खचत जाल. मान्य करणं ही सोपी गोष्ट नाही पण तीच यावर औषध बानू शकते. जे आहे ते आहे आणि असंच आहे. यावरची शांतता सोडा आणि पुढे चालायची तयारी करा.
सगळंच आपल्यावर असतं अर्थात, हे सगळं चटकन नाही होणार. ही एक प्रकिया आहे जी होत राहणार प्रत्येक प्रवाहात आयुष्याच्या. कदाचित पुढे जाऊन आधीपेक्षा अवघड होऊ शकतं. पण यातून बाहेर निघून स्वतःला कमी न लेखता पाऊलवाट सुरु ठेवायला हवी. शेवटी तो निर्णय आपल्याच हातात असतो. एकदा का त्या भूतकाळातील पश्चातापाला मागे सोडलं की तुम्ही मोकळे पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी.
Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
Very well said UGT.
Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.
Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
Always Nice Subject Written By You UGT.???
Those are some nice thoughts. Thanks for your time here. have a great time ahead.
Nice though….
Thank you so much… Have a nice time reading more.
???
🙂 🙂
It’s True
yeah! it is…
Last line is too beautiful ???
Thank you very much 🙂 keep loving, keep reading…