गोष्टी घडण्याआधीचं भय!

भय, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांचं…

मराठी लघु-लेख
मराठी लघु-लेख

आपण त्या गोष्टींचा विचार जास्त करतो ज्या अजून भविष्यातच आहेत. गोष्टी ज्या आपल्या हातापलीकडे आहेत. त्याच भय मनात दडून राहतं. आपण प्रयत्न तर करतो त्या हाताळण्याचा जे प्रात्यक्षिकता शक्य नसतं. तरी ही आपण हुज्जत घालतो त्या मुद्याला घेऊन कि हे असं काहीतरी होईल माझ्यासोबत. जे अर्थातच खरं नसतं. ते फक्त आपले भ्रमिक विचार असतात. ज्यांना आपण बाजूला ठेवणं गरजेचं आहे.

मला मान्य आहे हे इतकं सोपं नाही. परंतु, अखेरीस आपण ते करून मोकळे होतोच, जेव्हा तशीच एखादी घटना आपल्या समोर येते. जेव्हा तो क्षण निघून जातो. तेव्हा आपल्याला कळतं आपण गरजेपेक्षा जास्त विचार केला आहे. जो अर्थातच नको करायला हवा होता. आपण आपला किमती वेळ घालवतो आणि त्यात भर म्हणजे ताज्या क्षणाला दुखावून बसतो.

कधीच आपल्या भ्रमिक विचारांना भर घालू नका. गोष्टी तेव्हाच घडतील जेव्हा त्या घडायच्या असतील. शास्त्रज्ञ मर्फी च्या नियमानुसार “जर काही चुकीचं होणार असेल तर ते होणारच”. त्यामुळे आपसूक मत ठरवू नका. किंवा कोणा मुर्खाच्या सांगण्यावरून गरज नसलेल्या गोष्टींना आपल्या विचारसरणीत आणू नका. स्वतःवर विश्वास ठेवा गोष्टी तुमच्या बाजूने नक्की घडतील.

@UgtWorld

Related Posts

12 thoughts on “मराठी लघु-लेख

  1. Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
    Very well said UGT.

    1. Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.

  2. Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
    Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
    Always Nice Subject Written By You UGT.???

Comments are closed.