लागलीच मदत तर करता येते…

जबरदस्तीची मदत नकोच करायला!

लघु-लेख
लागलीच मदत तर करता येते…

नको वाटतं कधी-कधी कोणामध्ये पडायला. मदत करायला नको वाटतं. खरंच वाटत असेल का गरज त्यांना. फक्त आपलं मन खातं म्हणून पडायचं या वादात. नक्की मिळणार काय पडून त्यात.

ज्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्यात आपली लुडबुड असायलाच हवी का? असावी तर का? आणि नसावी तरीही असं का? मला तरी वाटत जोवर समोरून हाक येत नाही तोवर मदत नाहीच करावी. पण दर वेळी असं करावं असं नाही! जर नाही म्हणत असणार तर त्याचं कारण वेगळं असेल. जे असं आहे की जर आपसूकच मदत केली आणि ती नावडती ठरली तर. तर त्या क्षणाला दोन व्यक्ती दुखावल्या जाणार यात तिळमात्र शंका नाही.

त्यामुळे वेळेचा आणि समोरच्याचा आढावा घेत, मुळात त्याच्या मनाचा हेतू जाणून घेऊन बोली करावी. त्या बोलण्या चालण्यात काही आलंच समोर तर सगळंच समोर येणार. कधी निरागस पणा ही सांभाळावं लागतो. तो नेहमीच सहज आणि साधेपणात जात नाही. त्याचा तिरस्कार सुद्धा तितक्याच वेगाने होतो. आणि नात्यामध्ये अबोला सुद्धा येऊ शकतो. अगदी सहजतेने. त्यापेक्षा काय गरज आणि का असावा हा जीवघेणा मदतीचा खेळ. नकोच मी म्हणेन. लागलीच मदत तर करता येते, नाहीतर शब्द खेळ असतातच.

@UgtWorld

Related Posts

12 thoughts on “मराठी लघु-लेख

  1. Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
    Very well said UGT.

    1. Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.

  2. Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
    Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
    Always Nice Subject Written By You UGT.???

Comments are closed.