मराठी सुविचार

मराठी सुविचार

प्रेमाच्या सानिध्यात एक वेगळं वळण असतं, ते वळण आयुष्याच्या किनाऱ्यावर नक्कीच नेऊन सोडतं

मराठी सुविचार

मतभेद दूर करता आले पाहिजेत वेळीच, एका चुकीने नातं पणाला लागतं

मराठी सुविचार

सोबतीला चार जण सुद्धा पुरेशे असतात जेव्हा मन जुळली जातात

मराठी सुविचार

वेळेला दोष आणि परिस्थितीला शिव्या देऊन एकाच ठिकाणी थांबणं भित्रे पणाचं लक्षण आहे

मराठी सुविचार

वेळ सरली, भूतकाळ झाला कि गोष्टी तिथेच सोडाव्या तेच होताचं असतं बहुतेक वेळेला

Related Posts

2 thoughts on “मराठी सुविचार

Comments are closed.