ध्येयाच्या मार्गावर सोबत नसते हे खरं जरी असलं तरी काही जण शेवटपर्यंत साथ देतात
अबोल राहून सोबतीतली दुरी वाढवण्यापेक्षा बोलून जवळीक केलेली कधीही चांगलीच
समज आणि गैरसमज एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत
मोजकेच प्रेमात दिलेला शब्द पाळतात
मनाचं पारडं हलकं असो किंवा जड, भावना नेहमीच तिथे असतात सोबतीला
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…