बंधनात प्रेम नसतंच, प्रेम स्वच्छंद असतं
नेहमी खरं बोलून जवळचं नुकसान होईल पण पुढे नक्कीच फायदा असतो
जोडीदार प्रेमाचा असुदे किंवा मग मैत्रीत, विश्वास दोन्हीकडे लागतोच
वेळेला मर्यादा नाही पण गोष्टींना वेळेची मर्यादा लादलेली असते
डोळ्यातील अश्रू आणि खांद्यावर ठेवलेलं डोकं त्या क्षणात जादू करतात
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…