स्वतःशी प्रामाणिक असणं कोणत्याही गोष्टींपेक्षा केव्हाही श्रेष्ठ
बोटांवर मोजण्याइतकेच हक्काचे मित्र असले तरी चालतील, दिखाव्याचा बाजार नको
मित्रांची गरज कधी लागेल आयुष्यात सांगता येत नाही
शाश्वत काही राहत नाही, अगदी आईवडील सुद्धा
दुर्लक्ष गोष्टींना करता आलं पाहिजे, आपल्या माणसांना नाही
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…