मदतीची अपेक्षा फक्त स्वतःकडून असली तरच पूर्ण होते
अपेक्षाभंग हा नेहमी चुकीच्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षांमुळे होतो
मनातली जड गाठोडी वेळेत रिकामी केलेली बरी
अतरंगी किस्से आणि गमतीचे हिस्से मैत्रीच्या वाटेतच भेटतात
वेळ आणि जागा नेहमीच महत्वाची असते
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…