प्रेम मागू नका प्रेम वाटायला शिका
स्वतःवर अमर्याद प्रेम करा तरच ते प्रेम वाटता येतं समोरच्याला
प्रेमच्या अटी नसतात प्रेमात अटी लादल्या जातात
आकार, रंग, वय प्रेमात कधी पाहिलं जात नाही
मन दुखावून फरक कितपत पडतो कोण जाणे समोरच्याला, इथे प्रत्येक जण हितकरी नसतो
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…