मनात जास्त काळ राग आणि तिरस्कार नसावा, त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो
माफी योग्यते नुसार दिली जाते, जिथे माफी नसते जिथे नातं संपून गेलेलं असतं
मनातील भाव ओठांवर येऊन सहज बाहेर पडत असते तर सोपं असतं, कित्येक जण फक्त या विचारातच फक्त या विचारातच गप्प असतात
गैरसमज जितक्या लवकर संपवता येईल तितकं चांगलं, नात्याला तुटायला वेळ नाही लागत आजकाल
हवी तितकी ताकद एकटवली तरीही इच्छा नसेल तर काहीही नीट होत नाही
Beautiful Thoughts?
thank you, keep reading…